Tuesday, November 23, 2010

स्टार माझाचे आभार ..

स्टार  माझाचे  आभार ..
 'भुंगा 'वर स्टार माझा ब्लोग माझा स्पर्धेविषयी माहित झाले आणि आपणही या स्पर्धेत भाग घ्यावा असे मनात आले पण माझा ब्लोग अर्कचित्रांचा आणि तोही इंग्लिश मध्ये आणि या स्पर्धेच्या नियमानुसार ब्लोग मराठीतच हवा असा  नियम असल्यामुळे आणि स्पर्धेत भाग घेण्याच्या तीव्र इच्छेमुळे  मी  उणेपुरे दीड  महिन्यांपूर्वी हा ब्लोग सुरु केला .
ब्लोग सुरु करतांना मनात शंका होती की चित्रांच्या ब्लोगला या स्पर्धेत भाग घेता येईल किंवा तो अर्कचित्रांचा असल्याने 'मराठी 'या  नियमात बसेल का असे वाटत होते पण तरी ठरविले कि ब्लोग तयार करून पाठवायचा मग  तो स्पर्धेतून बाद का होईना ....
रविवारी mailbox open केला त्यात प्रसन्न जोशींचा आलेला 'मेल'  अधाश्यासारखा पहिला त्यात attach केलेल्या file मध्ये माझे नाव आले आणि तोंडातून आपसूकच 'yes' शब्द बाहेर पडला . अपेक्षित नसतांना मला हे यश मिळाले कारण एक तर माझा ब्लोग  अर्कचित्रांचा आणि पोष्ट्ची संख्याही जेमतेम ३५ -४०  .  असे  असतानाही 'स्टार माझा'ने माझ्या ब्लोगची दखल घेतली याचा खूप आनंद आहे .खरेतर परीक्षकांनी माझ्या कलेला पसंतीची पोहोच पावती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि विजेतांचे अभिनंदन ..!

विजेते ब्लॉग्ज
१. रोहन जगताप   http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस   www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे   http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे   http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके   http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे   www.sahajach.wordpress.com


उत्तेजनार्थ ब्लॉग्ज
१. अनघा निगावेकर  http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी  http://magevalunpahtana.wordpress.com
3.  गंगाधर मुटे  http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले  http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे  http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे   http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन   http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी.  http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड    www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख   http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव  निंबाळकर   http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक          http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित     http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे         http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर   http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव       http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे    http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे       http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर     http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे   http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी    http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार    http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे.     http://www.pankajz.com/
२४. शंतनू देव     http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे.   http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी      http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे     http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर    http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे    http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु    http://www.marathipatrakar.blogspot.com/

Wednesday, November 17, 2010

'गोलमाल ३' मध्ये ...

माझे अर्कचित्र हिंदी चित्रपट 'गोलमाल ३' मध्ये ...

'गोलमाल ३' मध्ये ...

माझे अर्कचित्र हिंदी चित्रपट 'गोलमाल ३' मध्ये ...

'गोलमाल ३' मध्ये ...

माझे अर्कचित्र हिंदी चित्रपट 'गोलमाल ३' मध्ये ...

Saturday, October 23, 2010

अशोक सराफ

अशोक सराफ  

के.सी.आर.


के.सी.आर.(चंद्रशेखर राव)
तेलंगाना राष्ट्र समिती नेते,आन्ध्र प्रदेश

Monday, October 18, 2010

Tuesday, October 12, 2010

चंद्राबाबू नायडू

चंद्राबाबू नायडू 
तेलुगु देसम नेते,आन्ध्र प्रदेश  

Sunday, October 10, 2010

Friday, October 8, 2010